Recent Activities
झाराप येथील बायोगस धारकांना 'प्रेशर कुकर' देण्यात आले. इंधनाची यामुळे अधिक बचत झाली.
बायोगसची ज्वाळा 'Blue Revolution' आणत आहे.
'भगीरथ ग्रामविकास प्रतिष्टान'च्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करताना श्री. बाबी वरख.
बायोगस प्रबोधन फलक २० गावांमध्ये लावले गेले. यावर्षी ६०० बायोगस नवीन बांधले जातील .
श्री. झोरे (धनगरवाडी, वाडोस) यांच्या घरातील सोलर लाईट ५ मुलांचा अभ्यास सुखद करत आहे.

Work Area
- Agriculture
- Agro - Allied activity
- Education
- Non Conventional Energy
- Women Empowerment
- Health
- Modus Operandi
