दि.26 जुलै 2014 नाबार्ड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक व भगीरथ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या UPNRM या देशातील एकमेव माॅडेलच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी जर्मनहून मान.श्री.लुईस आले होते.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ तालुक्यात सुरु असणारा हा प्रकल्प भविष्यामध्ये उर्वरित पाचही तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहे.