13 शेततळ्याना भर उन्हाळ्यात लागले पाणी

    

कोकणामध्ये देवळासमोर दिपमाळ असते, एक पणती दुसरीला प्रज्ज्वलित करत असते. श्री. दत्ताराम सावंत या निवजे गावातील कार्यकर्त्यामुळे एकूण दहा लाख रुपयांची समाज सुधारणेची कामे मार्गी लागली.