प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. अंधार नावाचा भयकारी शब्द दूर करण्याचे काम या कातकरी मुलांच्या जीवनामध्ये शिक्षणातून होईल. एकूण ४४० गरजू मुलांना सेवा सहयोग, पुणे यांच्या माध्यमातून स्कूलकीट वितरण ५७ गावात, ३८ कार्यकर्त्यांनी केलं.