“शेती उत्पन्न दुप्पट करणारा कुक्कुटपालन व्यवसाय”

    
|


poultry 1_1  H           दिनांक - २१, २२ व २३ डिसेंबर २०१९ रोजी कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण झाले. एकूण ४१ लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये ५ महिला होत्या. प्रशिक्षणानंतर व्यवसाय करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्ज पुरवठा करते. योग्य प्रजातीची निवड, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, विक्री व्यवस्था यांच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणामुळे व्यवसाय करताना आत्मविश्वास वाढतो.
poultry 2_1  H

कुक्कुट उत्पादक संघातील सहभागी सदस्यांचा whats app ग्रुप आहे. ग्रुपमध्ये विक्री व्यवस्थेसाठी उत्तम प्रकारे संपर्क ठेवला जातो. साधारणपणे २०० गावठी पक्षांची एक बॅच, अशा एका वर्षामध्ये ४ बॅच होतात. सरासरी प्रती पक्षी १००/- रुपये नफा पकडल्यास ८०,०००/- रुपये नफा होऊ शकतो.
poultry 3_1  H

सेंद्रिय शेतीसाठी उत्तम प्रकारचे खत शेतकऱ्याला मिळते. २०० पक्षांच्या बॅचसाठी ३०० चौरस फूट जागा व रोजचे एका व्यक्तीचे ३ तास एवढा वेळ खर्च होतो. कुक्कुटपालन व्यवसाय हा उत्तम प्रकारचा जोड व्यवसाय म्हणून शेतकरी स्वीकारत आहेत.
poultry 4_1  H

Poultry doubles Agricultural Income

Poultry training was conducted from 21st to 23rd December. There were 41 trainees including 5 women. The district Co-operative Bank provides loan for the business after the training. The training provides scientific guidance for selecting the proper breed, food management, vaccination and market mechanism.This results into an increased level of confidence while conducting the business.

The members of the producers' organization have a WhatsApp group. They have an efficient communication for the market mechanism through this group. Each batch has 200 birds. 4 such batches are completed every year. At an average profit of 100 rupees a bird,a profit of 80,000 rupees is certain per year.

Poultry provides excellent quality of fertilizer for organic farming. All this business requires is 300 square foot space for 200 birds and 3 work hours of a man. Many farmers have been accepting and practising it as a profitable supplemenary business.