“इकोफ्रेंडली गणेश” ही ‘श्रीं’ची इच्छा!

    
|

Gomay Ganesh_1              

            गेली ४ वर्षे सुरु असलेली पर्यावरणपूरक गणपतीची लोकचळवळ आता मूळ धरत आहे. श्री. विलास मळगावकर यांनी केलेले संशोधनात्मक प्रयोग आता एका निष्कर्षाप्रत आले आहेत. गोमय व चाळलेली शेतातील माती याच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या गणेशमूर्तींचे समाजातील मान्यवरांकडून स्वागत होत आहे. त्याची बातमी सोबत जोडत आहोत.