दिव्यांगांना मदतीचा हात

    
|
         काळसे येथील दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेने गणपती सणाकरीता दिव्यांग बांधवांना मदत करण्याचे नियोजन केले. किराणा सामानासाठी ‘भगीरथ’ने मदतीचा हात दिला. समाजातील दुर्बल घटकांची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. ‘एकमेकांं साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या ओळी व्यवहारामध्ये आणताना एक वेगळा आनंद आपल्या सर्वांना मिळत असतो.

Divyangana madat_1 &