पर्यावरणपूरक गणेश

    
|

 
Gomay Mixer 1

      पर्यावरणपूरक गणपती प्रशिक्षणानंतर श्री. प्रथमेश कुडव, श्री. विवेक राऊळ व श्री. मंदार पाटकर यांनी गोमय गणेश मूर्ती साकारल्या आहेत. गोमय व स्थानिक माती यांचे सुयोग्य मिश्रण होण्यासाठी भगीरथ प्रतिष्ठान व Being Volunteer Foundation, Pune संस्था या तरुण मूर्तीकारांना प्रत्येकी रु. ५०,०००/- चा मिक्सर देणार आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच रोजगार निर्मितीही होईल. या रोजगारापासून मिळणाऱ्या पैशातून केलेली मदत ते संस्थेकडे परत करणार आहेत. यातून पुन्हा नवीन मूर्तीकारांना मदत केली जाईल. श्री. विलास मळगावकर सरांनी यासाठी मार्गदर्शकाचे काम केले आहे.

Gomay Mixer 2