दुधव्यवसायातून सापडली रोजगाराची वाट.

    
|
Dairy 1            निवजे गावातील तरुण शेतकऱ्यांनी हरियाणा येथून मुऱ्हा जातीच्या म्हैशी खरेदी केल्या आहेत. एकूण ५४ नवीन जनावरे या गावामध्ये येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या शेतकऱ्यांना पतपुरवठा करीत आहे. गावामध्ये गोकुळचे दुध संकलन केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर व बोनस मिळतो. ४ शेतकऱ्यांनी मुक्तगोठ्याचे प्रात्यक्षिक केले आहे. सरासरी १ म्हैस दिवसभरामध्ये १२ लिटर दुध देत आहे. दुध व्यवसायातून दरमहा ५ लाख रुपये गावामध्ये येत आहेत आणि यामुळेच या शेतकऱ्यांना दुधव्यवसायातून रोजगाराची वाट सापडली आहे.
Dairy 2 
Dairy 3