सारे शिकूया, पुढे जाऊया

    
|

School Kit Distribution 1            सेवा सहयोग व Being Volunteer, Pune यांच्या सहयोगातून २१९ विद्यार्थी व विद्यार्थिनींना दप्तर वितरण झाले. ‘सारे शिकूया, पुढे जाऊया’ या घोषणेला अशा मदतीमुळे अधिक अर्थ प्राप्त होतो.

School Kit Distribution 2 
School Kit Distribution 3 
School Kit Distribution 4