सायकल वितरण

    
|

Cycle Distribution

         श्री. माधवराव पवार विद्यालय, कोकिसरे (ता. वैभववाडी) या विद्यालयातील ६ विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल वितरीत करण्यात आल्या. आता शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबणार आहे.