Bhagirath Bio-Gas Success Story
|
“शेणाचे रूपांतर इंधनात, स्लरीचे रूपांतर खतामध्ये आणि त्यातून ग्रामीण कुटुंबाची बचत व पर्यावरणाचे संरक्षण”
हा भगीरथच्या बायोगॅस उपक्रमाचा मूलभूत विचार आहे.