कोंबडीपालनाचे शास्त्रीय प्रशिक्षण

    


कुक्कुटपालन प्रकल्प

कोंबडीपालनाचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतल्यामुळे व FCR (Feed Conversion Ratio) समजल्यामुळे कोंबडीपालन फायद्याचे होत आहे. रानबांबुळी गावामध्ये आपण कुक्कुटपालन प्रशिक्षण UPNRM प्रकल्पाअंतर्गत घेतले होते. आता या गावामध्ये एकूण ५०० गावठी पक्षी घरोघरी वाढत आहेत. यातील काही शेतकरी मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करणार आहेत. छोट्या प्रमाणातील कोंबडी पालन करण्यासाठी गावातील महिला उत्सुक आहेत.