ग्रामविकासाची नांदी

    


गाव रानबांबुळी - नवीन गावातील काम

श्री. सुरेश दाभोलकर यांच्या भूमी शेतकरी गटाने गांडूळ खताचे बेड, हळद प्रक्रिया, पॉवर ट्रीलर, कुक्कुट पालन यांसारखे विविध उपक्रम केले आहेत. 'भगीरथ'चा खारीचा वाटा यामध्ये आम्ही उचलला. शेतकरी गटाबरोबरच गावामध्येही या कामाचा विस्तार पुढील काळात होईल.