घरे उजळली सोलार दिव्यांनी!

    


नानेली या गावातील कु. विरेश साजुराम बोंद्रे याच्या घरी लाईट नाही. संस्थेमार्फत सोलार दिवा मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा शब्दांपलीकडचा आहे. आतापर्यंत संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज नसलेल्या ११० कुटुंबांना सोलार दिवे दिले आहेत. संस्थेच्या या उपक्रमामुळे १५० विद्यार्थी रात्रीही सूर्याच्या प्रकाशावर अभ्यास करीत आहेत. अजूनही आपल्या जिल्ह्यामध्ये वीज नसलेली ४०० कुटुंबे आहेत, यांपर्यंत पोचण्याचा संस्थेचा प्रयत्न चालू आहे.

Non Conventional Energy