@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ ‘भगीरथ’ला FCRA मिळाले.

‘भगीरथ’ला FCRA मिळाले.

पुण्याचे मा. श्री. विवेक अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भगीरथ’ला परदेशी देणग्या मिळण्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
आपल्या परदेशी मित्रपरिवाराला देणगी देण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत.
धन्यवाद!

FCRA विषयी संस्था माहिती :

खाते नाव – भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान
बँक नाव – बँक ऑफ इंडिया, शाखा - कुडाळ
खाते क्रमांक – 147110210000009
IFSC Code – BKID0001471
FCRA नोंदणी क्रमांक - 084070012 .