ताई सायकल शिकताना दादाने आनंदाने टाळी वाजवणं, हे जागतिक महिला दिनाच्या पूर्व सप्ताहामध्ये खूप सूचक आहे. एक छोटी कृती मोठा संदेश देऊ शकते. जिल्ह्यातील ७५ शाळांमध्ये सायकल प्रशिक्षणाचा प्रयोग होत आहे.