हिरव्या चाऱ्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च कमी झाला - श्री. दत्तात्रय सावंत, गाव निवजे

    

            बायोगॅसची स्लरी व कोंबडी खताच्या वापरामुळे मका पिकाची वाढ चांगली झाली आहे. दुध व्यवसायामध्ये ७०% खर्च चाऱ्यावर होतो. मक्यामधील प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने दुधाच्या FAT/SNF मध्ये वाढ झाली आहे. यामुळे म्हैशीच्या दुधाला ४३/- रुपये एवढा दर मिळत आहे.

 

          कोणतेही रासायनिक खत न देता झालेली मक्याची वाढ लक्षणीय आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना एकूण ५०० किलो. आफ्रिकन टॉल बियाणे चारा उत्पादनासाठी दिले होते.