आभाळमायेखाली जगणारे कातकरी

    

 

         सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कातकरी समाज गेली २० वर्ष रानोमाळी राहत आहेत. तळवणे येथील वस्तीमध्ये या समाजाला लागणारे गृहपयोगी साहित्य भगीरथ प्रतिष्ठान मार्फत वितरीत करण्यात आले. ग्रामसेवक श्री. फुंदे व पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. प्रशांत चव्हाण यांचा हस्ते साहित्याचे वितरण झाले. मुख्यत: झोपडीच्यावर अंथरण्यासाठी प्लास्टिकची ताडपत्री त्यांना अधिक गरजेची होती. या वस्तीतील मुले ही आता शाळेमध्ये जात आहेत.