समाजसेवेच्या जोडीला संगणकाची साथ

    

         वालावल हायस्कूलमधील श्री. भाग्यविधाता वारंग सर यांच्या पुढाकाराने वालावल हायस्कूलमध्ये २ संगणक देण्यात आले. डिजिटल लर्निंगसाठी त्याचा उपयोग होईल.

            अंकुर कृषि सेवा केंद्र कोलगावसाठी श्री. मुकेश ठाकूर (कृषि पदवीधर) यांना नोंदी ठेवणे सोयीचे होणार आहे. कोलगाव, आंबेगाव, कुणकेरी या गावातील शेतकऱ्यांसाठी या कृषि केंद्राचा उपयोग होणार आहे.