परसबागेतील कुक्कुटपालनाचा अभिनव प्रयोग

    
|

‘महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, मुंबई’ यांच्या CSR निधी मधून महिला बचतगट व शाळेतील मुले यांच्यासोबतच्या ‘परसबागेतील कुक्कुटपालन’ या अभिनव प्रयोगाची बातमी दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी दैनिक तरुण भारत, सिंधुदुर्ग मध्ये प्रकाशित झाली.
kaveri 2_1  H x