Covid-19 ‘शिदोरी वितरण योजना’

    
|


corona 1_1  H x            गेल्या २ महिन्यांमध्ये ६७५ कुटुंबांपर्यंत शिधा वितरणाचे काम पूर्ण झाले. समाजातील गरीब, गरजू, विस्थापित कामगार, विधवा या दुर्बल घटकांपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिधावितरण करण्यात आले.
corona 2_1  H x

   शिदोरी योजना केवळ वितरणापुरती मर्यादित न ठेवता या साऱ्या दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करण्यासाठी भगीरथने आराखडा बनविला आहे.
corona 3_1  H x
corona 4_1  H x
corona 5_1  H x