अपंगत्वावर मात करून शोधला रोजगाराचा नवा पर्याय

    
|

पाच-सहा वर्षांपूर्वी अपघातात अपंगत्व आलेल्या सावंतवाडी येथील श्री. विनोद लक्ष्मण गवस व श्री. घन:श्याम मनोहर पडते या दोघा तरूणांना व्यवसाय करण्यासाठी ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ने २०,०००/- रुपयांची आर्थिक मदत केली होती. तात्काळ मिळालेल्या या आर्थिक मदतीतून दोघांनी एकत्र येऊन सावंतवाडी येथे वडा-पावचा व्यवसाय सुरू करून आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. सोबत दै. तरुण भारतमध्ये आलेली बातमी जोडत आहोत.

Bhagirath - 1 _1 &nb