भातशेतीला मिळाली कुक्कुटपालनाची जोड

    
|

गाव निवजे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री. मारुती जाधव या ‘भगीरथ’च्या कार्यकर्त्याची यशोगाथा दि. १५ सप्टेंबर २०२० च्या ‘Agrowon’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. ती सोबत जोडत आहोत. श्री. मारुती जाधव हे फेरोसिमेंट पद्धतीच्या बायोगॅस बांधकाम प्रशिक्षणाच्या माध्यमातून  ‘भगीरथ’च्या संपर्कात आले होते. त्यांनी नियोजनबद्ध कष्टातून स्वयंरोजगाराचा मार्ग निर्माण केला आहे.


Bhagirath - 1 _1 &nb