वजराट शाळा नंबर १ च्या आवारात पिकले ‘पिवळे सोने’

    
|

Turmeric _1  H             वजराट गावातील (ता. वेंगुर्ला) प्राथमिक शाळा नं. १ या शाळेमध्ये पोषण आहारासाठी पुरेल एवढी हळद पावडर तयार होणार आहे. मुख्याध्यापक श्री. संजय परब सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीने ४ गुंठे क्षेत्रामध्ये ‘सेलम’ जातीची हळद लागवड केली आहे. त्याची बातमी सोबत जोडत आहोत.


Turmeric 3_1  H