गणपती उत्सव पर्यावरणपुरक करण्याचा युवा मूर्तीकारांचा संकल्प

23 Oct 2021 12:03:00

 

Gomay Training 1_1 &      दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘भगीरथ’च्या प्रांगणामध्ये पार पडलेल्या ‘गोमय गणेश प्रशिक्षणा’मध्ये २२ गावातील ३३ जणांनी प्रशिक्षण घेतले. गावांमध्ये सापडणारी माती व गोमय (गाईचे शेण) यांच्या मिश्रणातून बनविलेल्या मूर्ती अधिक पर्यावरणस्नेही ठरतात. श्री. विलास मळगावकर सर यांचे कुशल मार्गदर्शन या कार्यशाळेला लाभले. अशा मूर्ती घडविण्यासाठी लागणारी मशिन खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज पुरवठा करेल, असे आश्वासन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनिरुद्ध देसाई सर यांनी दिले.
Gomay Training 2_1 & 
Powered By Sangraha 9.0