भाताची तोरणे बनविणे हे रोजगाराचे नवे साधन बनू शकते.

08 Nov 2021 15:23:38

Toran 1_1  H x          कोलगाव येथील श्री. हनुमंत सखाराम माने व सौ. दिपाली हनुमंत माने यांनी ‘भगीरथ’च्या मार्गदर्शनाखाली बांबू व भाताची केसरे वापरून उत्तम तोरण बनविले आहे. अशाप्रकारच्या कलाकुसरीतून शेतमालाची मूल्यवृद्धी होण्यासोबतच नवीन रोजगार मिळू शकतो.

Toran 2_1  H x
Toran 3_1  H x  
Powered By Sangraha 9.0