पर्यावरणाचे चक्र शिवणयंत्र

    
|


Mrs. Shabnam Shekh _1&nbs
         श्रीम. शबनम शब्बीर शेख यांना शिवणयंत्र मिळाल्यामुळे कापडी पिशव्या शिवणे सोपे होणार आहे. प्लास्टिक पिशवीला हा योग्य पर्याय आहे. अशा प्रकारचे पर्यावरणस्नेही उपक्रम केवळ रोजगारच देतात असे नाही, तर शहरे अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मदत करतात.