आता माझे काम सुलभ झाले.

23 Jun 2021 17:24:25

bhagirath 5_1  

        ब्रॉडबॅण्ड कनेक्शनमुळे सारे जग एका क्लिकवर संपर्कात येते, पण नैसर्गिक आपत्तीमध्ये MSEB व दूरसंचार यांच्या कर्मचाऱ्यांना झाडांचे अडथळे दूर करण्यासाठी खूप कष्ट पडतात. कोकणामध्ये झाडे विपुल प्रमाणात असल्यामुळे वादळी पावसामध्ये झाडे पडल्यामुळे बरेचदा फायबर केबल तुटते. अशावेळी झाडे ह्त्याराने तोडणे हे जिकरीचे ठरते. हे काम करताना सुलभता यावी म्हणून ‘भगीरथ’ने भारत फायबरचे कर्मचारी श्री. एकनाथ गवस, राहणार तेर्सेबांबर्डे यांना कटर दिला आहे.
Powered By Sangraha 9.0