गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना

    
|

Vidyarthi Vikas Yojana_1&

         गेली ९ वर्षे सिंधुदुर्ग मधील प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ज्यांनी चांगले मार्क मिळवले अशा विद्यार्थ्यांना ‘भगीरथ’ मदत करते. ‘सेवा सहयोग’ यांच्या ‘विद्यार्थी विकास योजना’ यांच्या भक्कम आर्थिक पाठींब्यावर व लोकवर्गणी मधून मदत केली जाते. यावर्षी एकूण १०२ विद्यार्थ्यांना रु. ५,१०,०००/- एवढी शिष्यवृत्ती आपण देणार आहोत.