गुण श्रीमंतांचा कौतुक सोहळा संपन्न

    
|

यांचा आनंद १०० टक्के हा ‘गुण श्रीमंत’ विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा साजरा करण्याचे हे दहावे वर्ष आहे. आतापर्यंत ६६५ मुलांना रुपये २६,१६,७०८/- एवढी आर्थिक मदत करण्यात आली आहे. समाजातील गुणवंत मुलांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये या हेतूने ‘विद्यार्थी विकास योजना’ सुरु झाली. या मदतीतून मुले-मुली शिकून मोठी झाली, त्यांनी नोकरी-व्यवसायही सुरु केले आहेत. तेही या उपक्रमाला मदत करत आहेत. असे उपक्रम म्हणजे सरस्वतीच्या मंदिराची पायाभरणी नाही का?

सोबत या कार्यक्रमाची बातमी जोडली आहे.

100% 1_1  H x W