भगीरथ सायकल योजना

    
|


cycle 1

      शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी सायकल योजनेचा उत्तम उपयोग होतो. सायकल खरेदीसाठी एकरकमी रु. ७,०००/- नसतील, तर अशा मुलांना 'भगीरथ प्रतिष्ठान' सायकल घेण्यासाठी मदत करते. ही मुले दरमहा ५००/- ते ६००/- रुपये लोकवर्गणी स्वरुपात संस्थेकडे परत करतात. मोठेपणी घेतलेल्या वाहनाचे कौतुक असतेच, पण शालेय वयामध्ये सायकल घेतल्यानंतरचा आनंद हा गगनात मावणारा नसतो. 
 
cycle 2