वृंदावनातील लक्ष्मीपूजन

    
|
Dairy 1
            गोठोस गावातील ‘वृंदावन दुग्ध उत्पादक सह. संस्था’ या संस्थेने १ लाख ९० हजार रुपयांचा बोनस दुध उत्पादक शेतकऱ्यांना वितरीत केला आहे. श्री. कृष्णा भागू कोकरे या शेतकऱ्याला सर्वाधिक बोनस मिळाला. ते रोज ४० लिटर दुध संकलन केंद्रामध्ये घालतात. स्वकष्टातून मिळालेल्या पैशाचा आनंद हा अधिक सात्विक असतो, नाही का?
Dairy 2
Dairy 3