शिवणयंत्रे बनतील कुटुंबाचा आधार

    
|
Covid Shivanyantra 1            Being Volunteer, Pune व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहयोगातून एकूण ६ महिलांना शिवणयंत्रे देण्यात आले. कोरोना काळामध्ये यांच्या घरातील कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूमुळे खूप मोठे संकट उभे राहिले होते. या महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे या हेतूने शिवणयंत्र देण्यात आले आहे.
Covid Shivanyantra 2