गणपती रेखणी कार्यशाळा संपन्न

19 Jul 2022 15:57:16

         गणपतीच्या मूर्तीची रेखणी व रंगसंगती यामुळे मूर्तीमध्ये आर्थिक व कौशल्यवृद्धीची बीजे येतात. यातील बारकावे समजून सांगण्यासाठी ‘गणपती रेखणी कार्यशाळे’चे नियोजन करण्यात आले.Rekhani Karyshala 3          दि. १६ जुलै २०२२ (वार – शनिवार) रोजी श्री. सेलेस्तीन शिरोडकर व कॅमलीन कंपनीचे श्री. शिरीष बिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गणपती रेखणी कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेत एकूण ९५ मूर्तीकारांनी भाग घेतला. कार्यशाळेमध्ये पर्यावरणपूरक रंगासंबंधी चर्चा झाली. सप्टेंबरमध्ये मूर्ती स्पर्धेचे नियोजनही करण्यात आले आहे.

Rekhani Karyshala 1
Rekhani Karyshala 4
Rekhani Karyshala 2
 
Powered By Sangraha 9.0