मध्यप्रदेश येथील बायोगॅस प्रशिक्षण पूर्ण

    
|
Bhopal 1         मध्यप्रदेश प्रशासनाने बायोगॅस बांधकाम गवंडी प्रशिक्षणासाठी ‘भगीरथ’ला निमंत्रित केले होते. तेथे मनरेगा योजनेमध्ये बायोगॅसचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मध्यप्रदेश येथील ६ ठिकाणी (भोपाळ, गुना, नर्मदापूरम, खण्डवा, रायसेन, विदिशा) एकूण ६७ गवंड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ‘भगीरथ’चे ७ गवंडी प्रशिक्षण देण्यासाठी येथून गेले होते. यासाठी GIZ कडून आर्थिक सहकार्य मिळाले आहे. 
Bhopal 2 
Bhopal 3