शिरोही बोकड वितरण कार्यक्रम

    
|
Shirohi 1            शेळी वंशसुधार योजनेतून जिल्ह्यातील एकूण १३ शेळीपालकांना शिरोही जातीचा नर बिजोत्पादनासाठी देण्यात आला. कुणकवण, कोर्ले, कुंदे, वर्दे, झाराप, साळगाव, आंबेरी व मालोंड या गावातील शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत गटचर्चा झाली. ‘कॅलिफोर्निया 30 फार्म’चे श्री. सुमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रिसिजन फाउंडेशन, सोलापूर यांच्या अर्थसहाय्यातून हा प्रकल्प साकारत आहोत. 
Shirohi 2Shirohi 3