खोडा (Travis) शेतकऱ्यांसाठी उपयोगी साधन

    
|


Travis 1

            जनावरांची आरोग्य तपासणी करताना अशा प्रकारचा खोडा (Travis) गरजेचा असतो. UNDP च्या SGP प्रकल्पांतर्गत असे ३० खोडे भगीरथ संस्था दुध संस्थांना देणार आहे.

Travis 2