शाश्वत धुरमुक्तीसाठी आम्ही बायोगॅस बांधणार

    
|
Biogas 1        
          कसाल कार्लेवाडी मधील शेतकऱ्यांची दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी बायोगॅस कार्यशाळा संपन्न झाली. बायोगॅस ही योजना नाही तर काळाची गरज आहे हे सर्वाना समजले आहे. रोटरी क्लब ओरोस, भगीरथ प्रतिष्ठान, SGP व MNGL या कंपन्यांच्या आर्थिक मदतीतून या ठिकाणी बायोगॅसचे काम होईल.
 
Biogas 2 
Biogas 3