उत्पादक व विक्रेता यांची दोस्ती

    
|

Photo 

            श्री. श्याम तेली व श्री. महेश मुंज हे दोघे माणगाव गावात राहतात. श्याम हे दुधाचे उत्पादन करतात, तर महेश दुधाची विक्री व्यवस्था सांभाळतात. यामुळे ग्राहकांना उत्तम प्रकारचे दुध गावातल्या गावातच मिळत आहे. स्वयंपूर्ण गावांची हीच खरी कल्पना आहे. हे दोघेही सुधारित जातीच्या मुऱ्हा म्हैशींची माहिती घेण्यासाठी ‘भगीरथ’ला आले होते.