दुधसंकलन केंद्राची लोकचळवळ उभी राहत आहे.

    
|

 Dairy 1

         सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसाला २८ हजार लिटर दुधसंकलन होते. आपण १ लाख लिटर दुध संकलनाचा संकल्प केला आहे. भगीरथ प्रतिष्ठान, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळ दुध संघ, कोल्हापूर यासाठी एकत्रित काम करीत आहेत.

Dairy 2