बचतगटांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण

    
|
 Poultry 1
          परसबागेतील कोंबडी ही महिलेचे ATM कार्ड असते. लसीकरण, खाद्य व्यवस्थापन, प्राथमिक आजार व औषधोपचार यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढतो व हा व्यवसाय अधिक फायदा देणारा ठरतो.Poultry 2