कुक्कुटपालनामध्ये युवकांचा सहभाग वाढत आहे.

    
|
Poultry 1
            योग्य पद्धतीचे शास्त्रीय प्रशिक्षण ही कोणत्याही यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली असते. कुक्कुटपालनामध्ये पक्षी निवड, कोंबडीचे घर, लसीकरण, खाद्य व्यवस्थापन, विक्री व्यवस्था, कर्ज पुरवठ्यापर्यंतचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय स्थिरावत आहे.  
Poultry 2
Poultry 3