सोलापूर जिल्ह्यामध्ये बायोगॅस प्रशिक्षणाला प्रारंभ

    
|
Biogas Training Solapur             प्रिसिजन फाउंडेशन व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून ५ दिवसांचे फेरोसिमेंट दिनबंधू बायोगॅसचे प्रशिक्षण सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ गावामध्ये संपन्न झाले. एकूण १० गवंड्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.