 SBI Securities, वात्सल्य ट्रस्ट आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहयोगातून २२ एप्रिल २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळबांबर्डे, माणगाव, गोठोस, झाराप, बाव, बांबुळी, सांगेली, कुणकेरी, तळवडे, कोलगाव, आंबेगाव, आकेरी, वेर्ले या गावातील ३८ विद्यार्थी व ४२ विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यात आले. दूरवरून शाळेमध्ये चालत येण्यासाठी वेळ व श्रम अधिक लागतात. एकरक्कमी पैसे भरून सायकल विकत घेणे हे या मुलांच्या पालकांना शक्य नसते. यामुळे या कार्यक्रमामध्ये त्यांना आपण सायकल प्रदान केल्या आहेत. मा. डॉ. अमोल पावसकर (स्वरूप हॉस्पिटल, सावंतवाडी), दै. तरुण भारतचे जिल्हा आवृत्ती प्रमुख श्री. शेखर सामंत, झाराप गावच्या सरपंच श्रीम. दक्षता मेस्त्री व मुख्याध्यापक श्री. सुनिल खोत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.