शेतकरी अभ्यासदौरा

    
|
Visit 1            गाव खोकरल (ता. दोडामार्ग) येथील शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा भगीरथ कार्यालयामध्ये आला. यावेळी त्यांना बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन, पाऊस-पाणी संकलन टाकी, हळद, सुरण लागवड अशा विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. पावसानंतर या गावात ५ शेतकरी बायोगॅस बांधतील.
Visit 2
Visit 3