गोमय गणेशाला कारागिर आता स्वीकारत आहेत.

    
|

Gomay Gnesh 03               दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी पर्यावरणपूरक गोमय गणेश प्रशिक्षणासाठी मालवण, बेळगाव, कोल्हापूर, डोंबिवली येथून कारागिर आले होते. दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोरही पर्यावरणपूरक गोमय गणेशाविषयी सादरीकरण झाले आहे.

Gomay Gnesh 02
Gomay Gnesh 01